REC : ग्रामीण विद्युतीकरण निगम लि.मध्ये विविध पदांच्या 127 जागांसाठी भरती

 


REC Limited Bharti 2024
 : ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवाराना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024
एकूण रिक्त जागा : 127

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) डेप्युटी जनरल मॅनेजर 01
2) चीफ मॅनेजर 04
3) मॅनेजर 04
4) असिस्टंट मॅनेजर 52
5) ऑफिसर 43
6) डेप्युटी मॅनेजर 19
7) असिस्टंट ऑफिसर 03

शैक्षणिक पात्रता: (i) BE/B.Tech/M.Tech/MBA/LLB/LLM/MCA/CA/पदवीधर (ii) अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 09 फेब्रुवारी 2024 रोजी, 33 ते 48 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1000/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
इतका पगार मिळेल :
डेप्युटी जनरल मॅनेजर – 1,00,000/- ते 2,60,000/-
चीफ मॅनेजर – 90,000/- ते 2,40,000/-
मॅनेजर – 80,000/- ते 2,20,000/-
असिस्टंट मॅनेजर- 60,000/- ते 1,80,000/-
ऑफिसर – 50,000/- ते 1,60,000/-
डेप्युटी मॅनेजर – 70,000/- ते 2,00,000/-
असिस्टंट ऑफिसर – 50,000/- ते 1,60,000/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.recl.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

TAGGED:Share This Article

Comments

Popular posts from this blog

रयत शिक्षण संस्थेमार्फत 808 जागांसाठी भरती

ठाणे महानगरपालिके अंतर्गत विविध पदांच्या 293 जागांसाठी भरती

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया मध्ये विविध पदांची भरती