ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया मध्ये विविध पदांची भरती

 

BECIL Recruitment 2024 ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) डेटा एंट्री ऑपरेटर – 15
शैक्षणिक पात्रता :
 01) कोणत्याही क्षेत्रात पदवी 02) संगणकाचे चांगले ज्ञान 03) एमएस एक्सेलमध्ये प्रवीणता 04) किमान टायपिंग गती (इंग्रजी) 35 श.प्र.मि. 05) अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
2) एमटीएस -03
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून मॅट्रिक, अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 ते 35 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी : 885/- रुपये [SC/ST/EWS/PH – 531/- रुपये]
पगार : 17,494/- रुपये ते 23,082/- रुपये.
नोकरी ठिकाण : दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : www.becil.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Comments

Popular posts from this blog

रयत शिक्षण संस्थेमार्फत 808 जागांसाठी भरती

ठाणे महानगरपालिके अंतर्गत विविध पदांच्या 293 जागांसाठी भरती