रयत शिक्षण संस्थेमार्फत 808 जागांसाठी भरती

 

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 : रयत शिक्षण संस्थेमार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

एकूण रिक्त जागा : 808
पदाचे नाव : शिक्षण सेवक
शैक्षणिक पात्रता : 12 वी परीक्षा उत्तीर्ण / डिप्लोमा / पदवी / पदव्युत्तर पदवी
परीक्षा फी : फी नाही

पगार : 16,000/- रुपये ते 20,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : सातारा (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ : www.rayatshikshan.edu
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Comments

Popular posts from this blog

ठाणे महानगरपालिके अंतर्गत विविध पदांच्या 293 जागांसाठी भरती

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया मध्ये विविध पदांची भरती