अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत 125 जागांसाठी भरती ; 12वी उत्तीर्ण ते पदवीधरांना संधी
Loading your Quiz...
AIIA Recruitment 2024 अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 125
रिक्त पदाचे नाव : नॉन टिचिंग पोस्ट्स
शैक्षणिक पात्रता: पदवीधर/ पदव्युत्तर पदवी/B.Sc/12वी उत्तीर्ण/इंजीनिअरिंग पदवी/GNM
परीक्षा फी :
Group A: General/OBC EWS: ₹1000/- [SC/ST:₹500/-]
Group B & C: General/OBC EWS: ₹500/- [SC/ST: ₹250/-]
नोकरी ठिकाण: दिल्ली /गोवा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
Comments
Post a Comment