ठाणे महानगरपालिके अंतर्गत विविध पदांच्या 293 जागांसाठी भरती

 Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिके अंतर्गत आरोग्य विभागमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख 26, 27, 28, 29 फेब्रुवारी 2024 आणि 01 मार्च 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 291

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
स्त्रीरोग तज्ञ 20
शैक्षणिक पात्रता :
 MBBS MD/DNB, OBGY
बालरोग तज्ञ 04
शैक्षणिक पात्रता 
: MBBS., MD PEDIATRICS
शल्य चिकित्सक 04
शैक्षणिक पात्रता :
 MBBS., MS
फिजिशियन 04
शैक्षणिक पात्रता : 
MBBS., MD., MEDICINE
भुलतज्ञ 04
शैक्षणिक पात्रता : 
MBBS., MD., ANESTHESIA
नेत्र शल्य चिकित्सक 04
शैक्षणिक पात्रता :
 MBBS., MD., OPTHALMOLOGIST
वैद्यकीय अधिकारी 12
शैक्षणिक पात्रता :
 मान्यता प्राप्त विद्यापिठाची वैद्यक शास्त्रातील पदवी. (एम.बी.बी.एस.)
परिचारीका/ स्टाफ नर्स 100
शैक्षणिक पात्रता : 
महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण (H.S.C.)

प्रसाविका 100
शैक्षणिक पात्रता : 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शांलात परीक्षा उत्तीर्ण. (S.S.C.)
बायोमेडिकल इंजिनियर 01
शैक्षणिक पात्रता : 
मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण (बायोमेडिकल विषयातील)
फिजियोथेरपिस्ट 01
शैक्षणिक पात्रता :
 मान्यताप्राप्त विद्यापीठाची फिजिओथेरपी विषयातील पदवी (बी.पी.टी.एच)
डायटेशियन 01
शैक्षणिक पात्रता :
 मान्यताप्राप्त विद्यापीठाची गृह विज्ञान शाखेतील पदवी (होम सायन्स) (फुड अँड न्युट्रिशन विषयासह)
ऑक्युपेशनल थेरपिस्ट 01
शैक्षणिक पात्रता :
 मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ओ.टी.एच. (ऑक्युपेशनल थेरपी अँड रिहॅबीटेशन) या विषयातील पदवी.
स्पिच थेरपिस्ट 02
शैक्षणिक पात्रता 
: मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील बॅचरल ऑफ आर्टस (एस.एल.पी.) या विषयातील पदवी.
पब्लिक हेल्थ नर्स 01
शैक्षणिक पात्रता 
: शासनमान्य संस्थेकडील जनरल नर्सिंग आणि मिडवाईफरी डिप्लोमा.
मेडिकल रेकॉर्ड किपर 03
शैक्षणिक पात्रता :
 मान्यताप्राप्त विद्यापीठाचा विज्ञान शाखताल पदवा (B.Sc.)

सायकॅट्रिक कौन्सिलर 02
शैक्षणिक पात्रता :
 मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील मास्टर ऑफ आर्टस (Clinical Psychology) परीक्षा उत्तीर्ण
वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक 03
शैक्षणिक पात्रता : 
मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी (MSW).
सायकॅट्रिक सोशल वर्कर 02
शैक्षणिक पात्रता :
 मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्य विषयातील पदव्युत्तर पदवी (MSW)
ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर 02
शैक्षणिक पात्रता :
 वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा किंवा रक्तसंक्रमण औषध किंवा रक्तपेढी तंत्रज्ञान १०+२ नंतर रक्त किंवा त्याचे घटक किंवा दोन्ही परवानाधारक रक्त केंद्रातील चाचणीचा एक वर्षाचा अनुभव.
औषध निर्माण अधिकारी 08
शैक्षणिक पात्रता : 
फार्मसी कौन्सिलच्या मान्यताप्राप्त संस्थेकडील औषध निर्माण शास्त्रातील पदवी (बी. फार्म.)
दंत हायजिनिस्ट 01
शैक्षणिक पात्रता : 
मान्यताप्राप्त विद्यापीठाची दंत हायजिनिस्ट टेक्निशियन पदवी
सी.एस.एस.डी. सहायक 03
शैक्षणिक पात्रता 
: महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. (विज्ञान शाखेसह)
इलेक्ट्रीशियन 02
शैक्षणिक पात्रता 
: महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (S.S.C.)
डेप्युटी लायब्रेरियन (उप ग्रंथपाल) 01
शैक्षणिक पात्रता : 
मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची पदवी (B.Lib.).
लायब्ररी असिस्टंट 01
शैक्षणिक पात्रता : 
मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी.
क्युरेटर ऑफ मुझियम 02
शैक्षणिक पात्रता 
: मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान विषयातील पदवी (BSc.)
आरोग्य निरीक्षक 02
शैक्षणिक पात्रता
 : मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान विषयातील पदवी.
आर्टिस्ट 01
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची फाईन आर्टस् पदवी.
फोटोग्राफर 01
शैक्षणिक पात्रता 
: कला शाखेचा पदवीधर असणे आवश्यक (G.D.R.)

पगार – 18,000/- ते रु. 1,10,000/- पर्यंत.
निवड प्रक्रिया : मुलाखती
मुलाखतीचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर
मुलाखतीची तारीख : 26, 27, 28, 29 फेब्रुवारी 2024 आणि 01 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट : https://thane.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Comments

Popular posts from this blog

रयत शिक्षण संस्थेमार्फत 808 जागांसाठी भरती

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया मध्ये विविध पदांची भरती