मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात 28 जागांसाठी भरती ; 10वी उत्तीर्णांना संधी..

 Mumbai Customs Bharti 2024 : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 28

रिक्त पदाचे नाव : कार स्टाफ ड्राइव्हर (OG)
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मोटार कारसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स (iii) मोटर यंत्रणेचे ज्ञान (iv) 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही
पगार : 19,000/- ते 63,200/-
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Deputy Commissioner of Customs, (Personnel & Establishment) Office of the Pr. Chief Commissioner of Customs, New Custom House, Ballard Estate, Mumbai-400001.
अधिकृत संकेतस्थळ : www.mumbaicustomszone1.gov.in
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

TAGGED:

Comments

Popular posts from this blog

रयत शिक्षण संस्थेमार्फत 808 जागांसाठी भरती

ठाणे महानगरपालिके अंतर्गत विविध पदांच्या 293 जागांसाठी भरती

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया मध्ये विविध पदांची भरती