भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांच्या 214 जागांवर भरती
SAI Bharti 2024 भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांवर भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 214
रिक्त पदाचे नाव :
1) हाय परफॉरमंस कोच 09
2) सिनियर कोच 45
3) कोच 43
4) असिस्टंट कोच 117
शैक्षणिक पात्रता: (i) SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त (ii) 00/03/05/07/10/15 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 जानेवारी 2024 रोजी, 40 ते 60 वर्षांपर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जानेवारी 2024 14 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://sportsauthorityofindia.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Online अर्ज: Apply Online
Comments
Post a Comment