ठाणे महानगरपालिके अंतर्गत विविध पदांच्या 293 जागांसाठी भरती
Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिके अंतर्गत आरोग्य विभागमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख 26, 27, 28, 29 फेब्रुवारी 2024 आणि 01 मार्च 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 291 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : स्त्रीरोग तज्ञ 20 शैक्षणिक पात्रता : MBBS MD/DNB, OBGY बालरोग तज्ञ 04 शैक्षणिक पात्रता : MBBS., MD PEDIATRICS शल्य चिकित्सक 04 शैक्षणिक पात्रता : MBBS., MS फिजिशियन 04 शैक्षणिक पात्रता : MBBS., MD., MEDICINE भुलतज्ञ 04 शैक्षणिक पात्रता : MBBS., MD., ANESTHESIA नेत्र शल्य चिकित्सक 04 शैक्षणिक पात्रता : MBBS., MD., OPTHALMOLOGIST वैद्यकीय अधिकारी 12 शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापिठाची वैद्यक शास्त्रातील पदवी. (एम.बी.बी.एस.) परिचारीका/ स्टाफ नर्स 100 शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण (H.S.C.) प्रसाविका 100 ...